
वृद्ध मानसिक आरोग्य (जेरियाट्रिक मानसोपचार)
वृद्धांमधील मानसिक आरोग्य दुर्लक्षित राहते. डॉ. देशमुख यामध्ये तज्ज्ञ आहेत:
- डिमेन्शिया व वृद्धापकाळातील विस्मरण – जीवनशैली सुधारण्यासाठी उपचार.
- डिप्रेशन व एकाकीपणा – भावनिक आधार व मानसिक आरोग्य कार्यक्रम.
- झोपेचे विकार व निद्रानाश – औषधांशिवाय झोप सुधारणा.

Geriatric Psychiatry (Mental Health for Older Adults)
Mental health issues in older adults often go unnoticed. Dr. Deshmukh provides specialized care for:
- Dementia & Age-Related Cognitive Decline – Improving quality of life with therapy.
- Depression & Loneliness in Seniors – Emotional support and mental well-being programs.
- Sleep Disorders & Insomnia Treatment – Non-medication-based approaches for better sleep.