सोशल मीडियाचा आकर्षण आणि व्यसन
सोशल मीडियाचा आकर्षण आणि व्यसनशुभेच्छा, लाईक्स आणि कमेंट्समुळे आत्मसंतुष्टी मिळते, पण यामुळे आपण सतत सोशल मिडीयावर गुंतून राहतो. हे व्यसन आपल्या मनावर ताण निर्माण करू शकते, ज्यामुळे चिंता, नैराश्य किंवा…
सोशल मीडियाचा आकर्षण आणि व्यसनशुभेच्छा, लाईक्स आणि कमेंट्समुळे आत्मसंतुष्टी मिळते, पण यामुळे आपण सतत सोशल मिडीयावर गुंतून राहतो. हे व्यसन आपल्या मनावर ताण निर्माण करू शकते, ज्यामुळे चिंता, नैराश्य किंवा…
धोकापरिचयमानसिक आरोग्य ही आपल्या आयुष्याची एक महत्त्वाची कडी आहे. शरीराला जशी आजार होतात, तसंच मनालाही त्रास होऊ शकतो. त्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. स्किझोफ्रेनिया हा असाच एक गंभीर मानसिक आजार…
आपल्या जवळच्या व्यक्तीशी मानसिक आरोग्याबद्दल संवाद कसा साधावा? – एक कौटुंबिक मार्गदर्शकमानसिक आरोग्य हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु, अजूनही अनेकांना त्याबद्दल बोलायला संकोच वाटतो. कधी कधी आपल्या…
आपल्या रोजच्या जीवनात तणाव, चिंता आणि मनावरील दडपण सामान्य गोष्टी आहेत. पण अनेक वेळा ही चिंता एवढी वाढते की ती घबराटीत (पॅनिक अटॅक) रूपांतरित होते. या दोन्ही अवस्था वेगळ्या असल्या…
डॉ. अमोल देशमुख "मित्र म्हणजे फक्त वेळ घालवण्यासाठी नाही —मित्र म्हणजे भावनांची खरी थेरपी!"आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात – आई-वडील, भाऊ-बहिण, सहकारी, शिक्षक – पण खरे मित्र हे मनाशी मन…
डॉ. अमोल देशमुख“इतरांसाठी दिवसाचा वेळ देतो, पण स्वतःसाठी किती वेळ देतो?”आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण कुटुंब, काम, जबाबदाऱ्या, समाज – सर्वांसाठी धावपळ करतो.पण अशा सततच्या धकाधकीत, स्वतःच्या मनाचं आरोग्य, शांतता आणि…
पावसाळी उदासीनता = रासायनिक बदल… आणि योग्य उपाय!डॉ. अमोल देशमुख – ऋतूमानसिक विकार (Seasonal Affective Disorder - SAD) हा एक प्रकारचा नैराश्य विकार (depression) आहे जो विशिष्ट ऋतूमध्ये, विशेषतः हिवाळ्यात…
“डॉक्टर, माझं काही वेडंवाकडं नाही आहे… मग मनाचे औषध का घ्यावं?”ही एक फार सामान्य प्रतिक्रिया आहे, जी मी माझ्या क्लिनिकमध्ये वारंवार ऐकतो. आजही, मानसिक आजारांविषयी अनेक गैरसमज आणि सामाजिक टॅबू…
संगीत आणि मन – वर्ल्ड म्युझिक डे विशेष२१ जून – जागतिक संगीत दिनडॉ. अमोल देशमुख (मनोचिकित्सक व न्यूरोसायकेट्रिस्ट) मनाचे संगीत – आणि संगीताचे मनाशी नाते"मन उदास असो किंवा आनंदी –…
डॉ. अमोल देशमुख - मनोविकार आणि मेंदूविकार तज्ञ“माझी झोप गेलेली आहे. सतत विचार चालू असतात. डोळे मिटले तरी डोकं थांबतच नाही.”अशी तक्रार करणारे अनेक रुग्ण माझ्याकडे येतात.ते कामात यशस्वी असतात,…