चिंता असलेल्या रुग्णांना मी नेहमी सांगतो त्या ३ महत्त्वाच्या गोष्टी
डॉ. अमोल देशमुख – मनोविकार आणि मेंदूविकार तज्ञ दररोज माझ्या क्लिनिकमध्ये अनेक रुग्ण चिंता (Anxiety) संबंधित तक्रारी घेऊन येतात. कोणी झोप येत नाही म्हणून, कोणी ऑफिसमध्ये घाबरायला होतं म्हणून, तर…